Join us

कंगना राणौतच्या त्या घराची किंमत आहे तब्बल 30 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 14:41 IST

कंगना राणौत नेहमी तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे ओळखली जाते. मात्र सध्या कंगना तिच्या मनाली मधल्या बंगल्याला घेऊन चर्चेत आली आहे. ...

कंगना राणौत नेहमी तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे ओळखली जाते. मात्र सध्या कंगना तिच्या मनाली मधल्या बंगल्याला घेऊन चर्चेत आली आहे. कंगनाने आपल्या होम टाऊन असलेल्या मनालीमध्ये आपले बंगला खरेदी केला होता हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते.