Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाचा कूल लूक़..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

कंगना राणौत ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सिम्रन’साठी चर्चेत आहे. ती अलीकडेच एका सलूनवर आली असता तिचा हा कूल लूक फोटोग्राफर्सनी कैद केला.

कंगना राणौत ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सिम्रन’साठी चर्चेत आहे. ती अलीकडेच एका सलूनवर आली असता तिचा हा कूल लूक फोटोग्राफर्सनी कैद केला.कंगना ही तिच्यातील बोल्डनेस, प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळेच ओळखली जाते. तिचा हा अंदाज कुणाच्याही नजरेत भरेल असाच आहे.टीशर्ट आणि शॉर्टस मध्ये कंगना मुंबईत स्पॉट झाली. तेव्हा तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह फोटोग्राफर्सना आवरता आला नाही.कंगनाचा हा बोल्ड अंदाज कुणालाही मोहात पाडणारा वाटतो आहे.