Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘काला चश्मा’ ची क्रेझ सातासमुद्रापार....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:47 IST

 सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचे ‘बार बार देखो’ मधील ‘काला चश्मा’ या गाण्याने तर चाहत्यांसोबतच ‘बी टाऊन’ च्या ...

 सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचे ‘बार बार देखो’ मधील ‘काला चश्मा’ या गाण्याने तर चाहत्यांसोबतच ‘बी टाऊन’ च्या सेलिब्रिटींनाही गाण्याचे वेड लावले आहे. आता एवढंच नाही तर गाण्याची क्रे झ सातासमुद्रापार गेली आहे.न्यूयॉर्कमधील सीएनएन इंटरनॅशनल फ्लॅगशिप प्रोग्राम क्वेस्ट मिन्स बिझनेस या कार्यक्रमात ते दोघे आले होते. त्यावेळी त्यांच्यासहित तिथे अनेक कलाकार काला चश्मा डोळयावर लावून उपस्थित होते. काला चश्माची क्रेझ आता एवढी वाढली आहे की, फॉरेनमध्येही गाण्याला खुप पसंद केले जात आहे.