Join us

कायराची धावाधाव...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 14:20 IST

 कायरा अडवाणी ही ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये धोनीची पत्नी सोक्षी धोनी हिच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर ...

 कायरा अडवाणी ही ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये धोनीची पत्नी सोक्षी धोनी हिच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. तिच्या भूमिकेविषयी प्रचंड कौतुक दिग्दर्शकांमध्ये दिसून येत आहे.ती सध्या जॉर्जिआत असून तिचे काम ट्रॅव्हल आणि अ‍ॅडव्हेंचर करण्यात मिक्स होत आहे. खुप धावाधाव तिची होतांना दिसतेय. तिच्या आगामी चित्रपटासाठी ती जॉर्जिआत असून मॅरेथॉन तिथे सुरू  आहे.ती शूटींगमध्ये सध्या बिझी नसल्याने जॉर्जिआतील विविध ठिकाणांचा आनंद लुटते आहे. ‘टिबीलियस्सी थीम पार्क ’ पासून ते टी गार्डन्स, मेस्टियाज माऊंटेन टॉप्स पर्यंत सर्व ठिकाणे तिथे शूटींग सुरू होण्याअगोदरच पाहिली आहेत.