Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉन-सोना शूट्स फॉर ‘फोर्स २’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 09:53 IST

तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. जॉन अब्राहम नुकताच ‘फोर्स २’ च्या सेटवर ...

तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. जॉन अब्राहम नुकताच ‘फोर्स २’ च्या सेटवर शूटिंग करताना आढळला. तसेच सोनाक्षी सिन्हाही चित्रपटातील काही महत्त्वाचे सीन्स शूट करताना आढळली.‘फोर्स २’ मधील जॉनच्या लूकमुळे चित्रपटाला एक न्यू लूक मिळाला आहे. सध्या चित्रपटातील काही अ‍ॅक्शन सीन्स शूट केले जात आहेत. सोनाक्षी तिच्या या चित्रपटातील लुककडे विशेष लक्ष देत आहे.जॉन-सोनाची केमिस्ट्री किती जादू  प्रेक्षकांवर करेल हे पाहण्यासारखे आहे. ‘फोर्स २’ हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून शूट केला जात आहे. चित्रपट विपुल शाह निर्मित असून जॉन-सोना यांचा अभिनय पाहण्यासारखा असणार यात काही शंकाच नाही.