Join us

jolly LLB premier

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 11:40 IST

अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी 2'चा प्रिमीअर मुंबईत पार पडला. याचित्रपटात अक्षय कुमार वकिलाची भूमिका साकारत आहे. सुभाष कपूर लिखीत आणि दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी2’ हा २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’चा सीक्वल आहे.

अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी 2'चा प्रिमीअर मुंबईत पार पडला. याचित्रपटात अक्षय कुमार वकिलाची भूमिका साकारत आहे. सुभाष कपूर लिखीत आणि दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी2’ हा २०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’चा सीक्वल आहे. अक्षय प्रिमीअरला ही वकिलांच्या कपड्यात आला होता.जॉली एलएलबी’ या चित्रपटातील अर्शद वारसीने साकारलेला जॉली चाहत्यांना चांगलाच पसंत पडला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 'जॉली एलएलबी 2'चा प्रिमीअर सोहळ्याला अर्शद आपली पत्नी मारियासह आला होता.हुमा कुरेशी ही आपल्या जॉली एलएलबी 2'मध्ये दिसणार आहे.अथिया शेट्टी ही 'जॉली एलएलबी 2'च्या प्रिमीअरला आली होती.सागरिका घाटगे आपल्या हटके लूकमध्ये.मिनी माथुर जॉली एलएलबी 2'च्या प्रिमिअरच्या ठिकाणी आली असताना खूपच सुंदर दिसत होती.नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकलेली कविता कौशिक आपल्या पतीसह याठिकाणी दिसली.