जॉनसन पीसीला म्हणतो,‘सिस्टाह!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 23:21 IST
हॉलीवूड सुपरस्टारसोबत काम करण्याचा एक फायदा हा असतो की, त्याच्यामुळे एखाद्या कलाकाराला खुप चांगल्या संधी मिळत राहतात.
जॉनसन पीसीला म्हणतो,‘सिस्टाह!’
हॉलीवूड सुपरस्टारसोबत काम करण्याचा एक फायदा हा असतो की, त्याच्यामुळे एखाद्या कलाकाराला खुप चांगल्या संधी मिळत राहतात. प्रियंका चोप्रा सध्या तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ मुळे खुप चर्चेत आहे.द्वेने जॉनसन याने पीसी साठी एक फोटो पोस्ट केला असून त्याने टिष्ट्वट केले आहे की,‘ एव्हरी ग्रेट स्टोरी स्टार्टस विथ अ ग्रेट विलेन...माय सिस्टाह इज वन आॅफ द बिगेस्ट अॅण्ड मोस्ट बिलव्हेड स्टार्स इन द वर्ल्ड... व्हेन आय आस्क हर हाऊ शी फेल्ट अबाऊट प्लेयिंग अपोझिट मी अॅज अवर मेन बेवॉच विलेन शी सिंम्पली सेड विथ अ सेड्युक्टिव्हली एव्हिल स्माईल,’ ओह, यू आर गोर्इंग डाऊन...’ थँक यू पीसी फॉर द स्ट्राँग वर्क वीक अॅण्ड सी यू आॅन द रिबाऊंड इन जीए.