जॉनला आवडतात कॉमेडी चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 20:10 IST
अभिनेता जॉन अब्राहमचे म्हणणे आहे की, मला अॅक्शन पेक्षा कॉमेडी चित्रपट पसंत आहेत. माझे शरीर सुद्धा अॅक्शन सारखचे असून, ...
जॉनला आवडतात कॉमेडी चित्रपट
अभिनेता जॉन अब्राहमचे म्हणणे आहे की, मला अॅक्शन पेक्षा कॉमेडी चित्रपट पसंत आहेत. माझे शरीर सुद्धा अॅक्शन सारखचे असून, त्यामुळेच मी अॅक्शन चित्रपट अधिक करतो. माझी पहिली पसंत ही कॉमेडीलाच आहे. जॉन म्हणाला की, ‘ढिशुम’ मध्ये मी अॅक्शन व कॉमेडीही असे दोन्हीही केले आहे.यामध्ये तो वरूण धवन, जॅकलीन फर्नाडिसा सोबत दिसणार आहे. रोहित धवनने दिग्दर्शित केलेला ढिशुम हा चित्रपट २९ आॅगस्टला रिलीज होत आहे.