Join us

रिव्हिलिंग ड्रेसमध्ये Janhvi Kapoor ने दिल्या किलर पोज, फोटो पाहून फ्लॅट झाले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:13 IST

अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्रालेटसोबत जीन्स घालून आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले. जान्हवीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) जेव्हाही कधी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा तिच्या फॅन्सची झोप उडते. असंच काहीसं झालं जेव्हा अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्रालेटसोबत जीन्स घालून आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले. जान्हवीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत.

जान्हवी कपूरने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ब्रालेट घातला आहे. सोबतच डेनिम जीन्स घातली आहे. ती कुठे तरी बसली आहे. खास बाब म्हणजे जान्हवी या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या बॅकग्राउंडला सनसेटही दिसत आहे.

जान्हवी कपूर नेहमीच प्रमाणे स्टायलिश आणि बोल्ड दिसत आहे. यात तिने लाइट मेकअपही केलं आहे. हे फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

जान्हवी कपूरच्या या फोटोंवर केवळ तिचे फॅन्सच नाही तर सेलिब्रिटीही कमेंट्स करत आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा 'उफ्फ' अशी कमेंट केली आहे. तर मानव विजने स्मायली इमोजी पाठवली आहे. तर तिचे फॅन्स हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूड