Join us

जरीनच्या फिटनेस टीप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 15:42 IST

 बॉलीवूड स्टार्ससारखं होणं काही सोप्पं नसतं. वर्कआऊट आणि फिटनेस ठेवणे हे सेलिब्रिटींसाठी महत्त्वाचे असते. नुकतेच जरीन खानने तिच्या फिटनेस ...

 बॉलीवूड स्टार्ससारखं होणं काही सोप्पं नसतं. वर्कआऊट आणि फिटनेस ठेवणे हे सेलिब्रिटींसाठी महत्त्वाचे असते. नुकतेच जरीन खानने तिच्या फिटनेस टिप्स शेअर केल्या आहेत.योग्य आहार, व्यायाम यांच्यामुळे संतुलित वजन आणि प्रमाण आरोग्य ठेऊ शक तो, असे तिने सांगितले आहे. वजन घटवण्याची प्रक्रिया खुप कठीण असते पण, आपले वजन घटताना पाहून नक्कीच खुप आनंद होतो.