Join us

जेक जिलेनहाल ‘द डिव्हिजन’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 18:09 IST

अभिनेता जेक जिलेनहाल हा गाजलेल्या व्हिडिओ गेमवर आधारित ‘द डिव्हीजन’ या चित्रपटात काम करणार आहे. युबीसॉफ्टचे हा सर्वाधिक विकले ...

अभिनेता जेक जिलेनहाल हा गाजलेल्या व्हिडिओ गेमवर आधारित ‘द डिव्हीजन’ या चित्रपटात काम करणार आहे. युबीसॉफ्टचे हा सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन आहे.३५ वर्षीय जेक हा निर्मातादेखील आहे. युबीसॉफ्ट या प्रोजेक्टवर काम करीत असून, स्टुडिओमध्ये आणखी अभिनेते येतील अशी अपेक्षा आहे. जेक आता अ‍ॅमी अ‍ॅडम्ससोबत टॉम फोर्डच्या चित्रपटात काम करणार आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.