Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जग्गा जासूस’ प्रमोशनल इव्हेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST

तीन वर्षांपासून रखडलेला ‘जग्गा जासूस’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून सध्या त्याचे प्रमोशनल इव्हेंटचे काम सुरू आहे. त्यामुळे डिस्रेच्या आॅफीसमध्ये अनुराग बसु आणि रणबीर कपूर हे दोघे प्रमोशनसाठी आले होते.

तीन वर्षांपासून रखडलेला ‘जग्गा जासूस’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून सध्या त्याचे प्रमोशनल इव्हेंटचे काम सुरू आहे. त्यामुळे डिस्रेच्या आॅफीसमध्ये अनुराग बसु आणि रणबीर कपूर हे दोघे प्रमोशनसाठी आले होते. दिग्दर्शक अनुराग बसु आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी फोटोग्राफर्सना अशी कूल पोझ दिली.अनुराग बसुने अशी फनी पोझ देऊन सर्वांचे लक्ष आकर्षित केले.रणबीर कपूर टीशर्ट आणि जीन्समध्ये फारच हॅण्डसम दिसत होता.