जॅकलीनचा क्रेझीएस्ट जीम सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 10:53 IST
जॅकलीन फर्नांडिस ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ढिशूम’ साठी शूटिंग करत आहे.
जॅकलीनचा क्रेझीएस्ट जीम सेल्फी
जॅकलीन फर्नांडिस ही सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ढिशूम’ साठी शूटिंग करत आहे. हा चित्रपट अॅक्शनपट असून यात जॉन अब्राहम आणि वरूण धवन हे असणार आहेत. त्यामुळे जॅकलीन या चित्रपटासाठी जास्तच मेहनत घेत आहे.सध्या तिचा जास्तीत जास्त वेळ जीम मध्ये जातो आहे. तिने नुकतेच जीममधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचे सेल्फी फोटो व्हिडिओज देखील आहेत. तिची ट्रेनरसोबत तिचे काही फोटो आहेत.ती जीममध्ये खुपच एन्जॉय करताना दिसत आहे. आफ्टर आॅल, जॅकलीन जिथे असेल तिथे धम्माल, मजा, मस्ती नसेल तरच नवल....">http://