बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहे जॅकलीन फर्नांडिस; बिकिनीमधील फोटो केले शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या आपल्या परिवारासोबत बाली येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. यावेळी जॅकलीन करमा बीच येथे वर्कआउट करताना बघावयास मिळाली. बिचवर येलो बिकिनीमध्ये हॅण्डस्टॅण्ड करताना जॅकलीनचा अंदाज बघण्यासारखा होता. तिच्या व्हेकेशनचे पाहा काही खास फोटो!
बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहे जॅकलीन फर्नांडिस; बिकिनीमधील फोटो केले शेअर!
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या आपल्या परिवारासोबत बाली येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. यावेळी जॅकलीन करमा बीच येथे वर्कआउट करताना बघावयास मिळाली. बिचवर येलो बिकिनीमध्ये हॅण्डस्टॅण्ड करताना जॅकलीनचा अंदाज बघण्यासारखा होता. तिच्या व्हेकेशनचे पाहा काही खास फोटो!जॅकलीनने तिच्या या व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये जॅकलीनने लिहिले की, ‘व्हिटॅमीन सी’ २००९ मध्ये ‘अलादीन३ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाºया जॅकलीनने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. सध्या ती ‘ड्राइव्ह’ आणि ‘रेस-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगमधून ब्रेक घेत जॅकलीन सध्या आपल्या परिवारासह व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. तिच्या ‘रेस-३’ या चित्रपटाला कोरिओग्राफर रेमो डिसूजा दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटात जॅकलीनसोबत सुपरस्टार सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल, शाकिब सलीम, डेजी शाह प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. सध्या जॅकलीन फर्नांडिस बाली येथे हॉलिडे एन्जॉय करीत असून, बिकिनीमधील काही फोटोज् तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पाहा फोटो!