Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलीन फगुन ठकरारच्या आगामी प्रोजेक्टमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 13:30 IST

 हॉलीवूड अभिनेत्री-दिग्दर्शक फगुन ठकरार आणि बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या दोघी आता एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. जॅकलीन लॉस ...

 हॉलीवूड अभिनेत्री-दिग्दर्शक फगुन ठकरार आणि बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस या दोघी आता एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. जॅकलीन लॉस एंजलिस येथे तिला भेटली आणि त्या दोघींनी बेव्हरली हिल्स येथे डिनरही सोबत घेतला. जॅकलीन नुकतीच दुबईहून परतली असून ती तिथे ‘ढिशूम’ चित्रपटाची शूटिंग करत होती. फगुन २०१६ मधील रेड कार्पेटवर नुकतीच गेली होती. जॅकलीनसाठी मात्र हे वर्ष अत्यंत बिझी असणार आहे. यावर्षी, ढिशूम, हाऊसफुल्ल ३ आणि फ्लार्इंग जट हे चित्रपट येणार आहेत.