Join us

जॅकी एन्जॉय लंडन ट्रीप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:35 IST

अभिनेता जॅकी भगनानी हा कॉमेडी चित्रपट ‘गजब हसीना अजब दिवाना’ यात दिसणार आहे. सध्या तो लंडनमध्ये आहे. त्याने टिवटरवर ...

अभिनेता जॅकी भगनानी हा कॉमेडी चित्रपट ‘गजब हसीना अजब दिवाना’ यात दिसणार आहे. सध्या तो लंडनमध्ये आहे. त्याने टिवटरवर हे जाहीर केले असून कॅप्शन दिले आहे की,‘ सोकिंग इन द वॉर्म लंडन सन...ब्रिक लेन्स टेक मी होम. ’ चॉकलेट बॉय जॅकी सध्या त्याच्या आयुष्यातील काही क्षण अनुभवतो आहे.