Join us
Daily Top 2Weekly Top 5

इमरान-सनीचा बिझी डे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:10 IST

 इमरान हाश्मी हा त्याचा आगामी चित्रपट ‘अजहर’ च्या प्रमोशनसाठी मुंबईच्या मेहबूब स्टुडिओ येथे आला होता. १३ मे ला अजहर ...

 इमरान हाश्मी हा त्याचा आगामी चित्रपट ‘अजहर’ च्या प्रमोशनसाठी मुंबईच्या मेहबूब स्टुडिओ येथे आला होता. १३ मे ला अजहर रिलीज होणार असून मोहम्मद अजहरू द्दीन, प्राची देसाई आणि नर्गिस फाखरी हे मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच सनी लिओन तिच्या ‘वन नाईट स्टँण्ड ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यांचा दिवस फारच बिझी गेला.