Join us

इमरान म्हणतोय,‘बोल दो ना जरा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 15:33 IST

इमरान हाश्मी, नर्गिस फाखरी आणि प्राची देसाई यांचा ‘अजहर’ चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. 

इमरान हाश्मी, नर्गिस फाखरी आणि प्राची देसाई यांचा ‘अजहर’ चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटातील ‘बोल दो ना जरा’ हे गाणे नुकतेच आऊट झाले आहे. हा चित्रपट प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर मोहम्मद  अजहरूद्दीन यांच्या जीवनावर आधारित आहे.त्याच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी आणि वास्तवता यावर चित्रपट प्रकाश टाकतो. प्राचीने त्याच्या पहिल्या पत्नीची भूमिका केली आहे. जेव्हा ट्रेलर आऊट झाला तेव्हा इमरानच्या अभिनयाचे कौतुक झाले.बोल दो ना जरा हे गाणे अरमान मलिक यांनी गायले असून अमाल मलिक यांनी कम्पोज केले आहे. या गाण्यात इमरान हाश्मी आणि नर्गिस फाखरी यांच्यातील रोमान्स दाखवण्यात आला आहे. ">http://