Join us

इमरानने शाहरूखला दिले ‘किस आॅफ लाईफ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 11:16 IST

 इमरान हाश्मी सध्या ‘अजहर’ या मोहम्मद अजहरू द्दीनच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये व्यस्त आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. इमरानने ...

 इमरान हाश्मी सध्या ‘अजहर’ या मोहम्मद अजहरू द्दीनच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये व्यस्त आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. इमरानने काही फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत.त्याने सुपरस्टार शाहरूख खानसोबत काही वेळ घालवला. त्यांना एकमेकांना त्यांचा मुड एन्जॉय करावासा वाटतो आहे, हे या फोटोंवरून लक्षात येते आहे. इमरानने शाहरूखला ‘अ किस आॅफ लाईफ’ हे पुस्तकाची कॉपी दिली आहे.यात त्याने त्याचा मुलगा अयानची कॅन्सरविरोधातची लढाई सांगितली आहे. इमरानने या क्षणाला ‘फॅन मोमेंट’ म्हणून सांगितले.