Join us

इलियाना बनली ‘गोल्डन गर्ल’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 09:53 IST

 इलियाना डिक्रुझ ही सध्या ‘रूस्तम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिने ‘फेमिना ब्राईड्स’ च्या कव्हरवर साठी फोटोशूट केले आहे. यात ...

 इलियाना डिक्रुझ ही सध्या ‘रूस्तम’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिने ‘फेमिना ब्राईड्स’ च्या कव्हरवर साठी फोटोशूट केले आहे. यात तिचा फोटो गोल्डन रंगाच्या ड्रेसिंगमध्ये दिसतो आहे. यामुळे तिला ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळखले जात आहे.तिने सोनाक्षी राज यांनी डिझाईन केलेला मेटॅलिक एम्ब्रॉयडरी ब्लेझर आणि टुल्ले लेहंगा घातला आहे. हा कव्हर फोटो इन्स्टाग्रामवर तिने अपलोड केला आहे.या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ फेमिना ब्राईड्स कव्हर...डिचिंग ट्रेडिशन, हिअर इज टू द बोल्ड रिबेलियस, हटके ब्राईड.’ तिचा ‘रूस्तम’ चित्रपट रूस्तम पवरी याच्या आयुष्यावर आधारित आहे.