Join us

हृतिक करतोय मुलांसोबत सुट्टया एन्जॉय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 14:02 IST

हृतिक रोशन हा सध्या मोहंजोदारो चित्रपटाच्या शुटींगमध्ये चांगलाच बिझी आहे. पण असे होत नाही की, तो त्याच्या दोन्ही मुले ...

हृतिक रोशन हा सध्या मोहंजोदारो चित्रपटाच्या शुटींगमध्ये चांगलाच बिझी आहे. पण असे होत नाही की, तो त्याच्या दोन्ही मुले रेहान आणि ºिहदान साठी वेळ काढणार नाही. तो सध्या आफ्रि कन अ‍ॅडव्हेंचर साठी गेला आहे. सोशल मीडियावर हे तिघे एन्जॉय करतानांचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ घरात किंवा घराबाहेर फरक पडत नाही. मजा केलीच पाहिजे.’