Join us

‘हाऊसफुल्ल ३’ ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 12:05 IST

 हाऊसफुल्लची टीम म्हणजे फक्त धम्माल, मजा, मस्ती, कॉमेडी. बोमन इराणी, अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची तुफान कॉमेडी हाऊसफुल्लमध्ये पहावयास मिळते.

 हाऊसफुल्लची टीम म्हणजे फक्त धम्माल, मजा, मस्ती, कॉमेडी. बोमन इराणी, अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची तुफान कॉमेडी हाऊसफुल्लमध्ये पहावयास मिळते.पण ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये तसे नाही. साजिद नादियाडवाला यांच्या ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये अभिषेक बच्चन आणि जॅकी श्रॉफ यांची न्यू एन्ट्री यावेळी झाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहेत.त्यात नर्गिस फाखरी, जियाह खान आणि जॅकलीन फर्नांडिस हे देखील नव्याने या ‘हाऊसफुल्ल ३’ च्या टीममध्ये सहभागी झाल्या आहेत. चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत कॉमेडी प्रकारचा आहे.">http://