मंदानाचा हॉट व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:34 IST
'बिग बॉस' सुरू झाल्याबरोबर त्यात वाद सुरू झाले आहेत. अमन वर्माचा टेप दोन दिवसांपासून व्हायरल झालेला आहे. आता मॉडेल ...
मंदानाचा हॉट व्हिडिओ व्हायरल
'बिग बॉस' सुरू झाल्याबरोबर त्यात वाद सुरू झाले आहेत. अमन वर्माचा टेप दोन दिवसांपासून व्हायरल झालेला आहे. आता मॉडेल मंदाना करीमी चा एक व्हिडिओ खुप चर्चेत आहे. हा व्हिडिओ तिच्या डेब्यू चित्रपट 'भाग जॉनी' मधील आहे. ज्यात ती कुणाल खेमूसोबत इंटीमेट सीन करताना दिसत आहे.