Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे आहे बॉलिवूडमधले सगळ्यात हॉट कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST

नुकताच झालेल्या एक अॅवॉर्ड फक्शनमध्ये शाहरुख खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत अनेक कलाकार पोहोचले होते. या अॅवॉर्डसोहळ्यात गौरी खान सुद्धा आली होती. यावेळीचे गौरी आणि शाहरुखचे कॅन्डिड फोटो फोटोग्राफर्संनी कॅमेऱ्यात कैद केले.

नुकताच झालेल्या एक अॅवॉर्ड फक्शनमध्ये शाहरुख खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत अनेक कलाकार पोहोचले होते. या अॅवॉर्डसोहळ्यात गौरी खान सुद्धा आली होती. यावेळीचे गौरी आणि शाहरुखचे कॅन्डिड फोटो फोटोग्राफर्संनी कॅमेऱ्यात कैद केले. असे खूप कमी वेळा होते जेव्हा गौरी आणि शाहरुख एकत्र एखाद्या अॅवॉर्ड शोमध्ये येतात.गौरी आणि शाहरुखच्या लग्नाला 25 वर्ष झाली आहेत मात्र त्यांच्यातील केमिस्ट्री आजही तेवढीच टिकून आहे.बॉलिवुडचा बादशाह आणि त्याच्या बेगमचे हे रोमाँटिक फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतायेत.सध्या शाहरुख खान आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.शाहरुख खान आणि गौरीचे हे फोटो त्यांच्या फॅन्ससच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे.