Holi Songs: बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 09:59 IST
होळी आणि बॉलिवूड यांचे एक वेगळे कनेक्शन आहे. होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूडची गाणी नसतील, असे शक्यच नाही.
Holi Songs: बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच
होळी आणि बॉलिवूड यांचे एक वेगळे कनेक्शन आहे. होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूडची गाणी नसतील, असे शक्यच नाही. गेली अनेक वर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. अशीच काही होळीची खास गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होळी सेलिब्रेट करताना या गाण्यावर तुम्ही देखील नक्कीच ताल धरा...बलम पिचकारीबलम पिचकारी हे गाणे ये जवानी है दिवानी या चित्रपटातील असून हे गाणे शाल्मली खोब्रागडेने गायले आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीरवर चित्रीत झालेले हे गाणे तरुणांमध्ये चांगलेच फेमस आहे.