Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॅमिलीसाठी पीसीच्या मिटिंग्ज होल्डवर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 12:52 IST

 प्रियंका चोप्रा हिची आजी कालवश झाली. त्या ९४ वर्षांच्या होत्या. मधू ज्योत्स्रा अखुरी या स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या, एमएलए होत्या....

 प्रियंका चोप्रा हिची आजी कालवश झाली. त्या ९४ वर्षांच्या होत्या. मधू ज्योत्स्रा अखुरी या स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या, एमएलए होत्या.त्यांची जागा नेहमीच त्यांच्या कुटुंबियांच्या हृदयात कायम राहणार आहे. ज्यांच्यावर आपण पे्रम करतो त्यांना स्वत:पासून दूर करू नका. त्यांना सोबत घेऊन चला असे पीसीच्या कुटुंबियांनी सांगितले.बेवॉच ची शूटिंग संपवून भारतात परतल्यानंतर तिने मिटींग्जला बाजूला सारून कुटुंबियांसोबत या दु:खात राहणे पसंत केले.