हिचकी स्क्रीनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST
राणी मुखर्जीच्या हिचकी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या चित्रपटात राणी प्रेक्षकांना खूपच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
हिचकी स्क्रीनिंग
राणी मुखर्जीच्या हिचकी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या चित्रपटात राणी प्रेक्षकांना खूपच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.रेखा करण जोहर शिल्पा शेट्टी माधुरी दीक्षित तुषार कपूर बोनी कपूर आशुतोष गोवारिकर सुश्मिता सेन शमिता शेट्टी नील नितिन मुकेश