Join us

हे बेबी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 12:42 IST

सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिने दोन दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला आहे. जेव्हा ही गोड बातमी ...

सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान शर्मा हिने दोन दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला आहे. जेव्हा ही गोड बातमी मामा सलमानला कळाली तेव्हा तो ‘सुल्तान’ चे सीन अर्धवट सोडून भाच्याला भेटण्यासाठी ताबडतोब निघून आला.त्याचे भाच्याला खेळवतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. मात्र, सलमानची त्याचा भाच्चा अहिलसोबतची बाँण्डिंग इतकी वाढली आहे की, त्याला नेहमी त्याच्यासोबतच रहावेसे वाटत आहे.त्याला सोडून शूटिंगलाही त्याला जावेसे वाटत नाहीये. वेल, मामा-भाच्च्याचे प्रेम हे खरंच ग्रेट आहे. पण, सल्लूमियाँ तुला शूटिंगलाही जावेच लागेल ना....