Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हृदयांतर’चा ट्रेलर लाँच सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST

‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. त्यावेळी हृतिक रोशन, सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि चित्रपटाच्या टीमची उपस्थिती होती.

‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. त्यावेळी हृतिक रोशन, सुबोध भावे, मुक्ता बर्वे आणि चित्रपटाच्या टीमची उपस्थिती होती.मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे हे या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांची ही एकत्र पोझ.लाँचिंग सोहळ्यावेळी फोटोग्राफर्सनी मुक्ताची टिपलेली ही गोड अदा.स्टेजवर हृतिक रोशन आणि मुक्ता बर्वे हे एकत्र दिसून आले.बोलता बोलता अशी काही गम्मत झाली की, मुक्तानी हृतिकच्या खांद्यावर डोके टेकवूनच हसायला सुरूवात केली.हृदयांतर चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळयाला उपस्थित होती.सुबोध भावे याने अशा हॅण्डसम लूकमध्ये फोटोग्राफर्सना पोझ दिली.