Join us

डिप्पी-हर्ष करणार एकत्र काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 18:02 IST

सोनम कपूरचा लहान भाऊ हर्षवर्धन कपूर याने ‘मिर्झिया’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. या चित्रपटात डेब्यू करण्याअगोदर त्याने ...

सोनम कपूरचा लहान भाऊ हर्षवर्धन कपूर याने ‘मिर्झिया’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. या चित्रपटात डेब्यू करण्याअगोदर त्याने विक्रमादित्य मोटावने यांच्या चित्रपटात काम केले होते.‘बदलापूर’ दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या आगामी चित्रपटात नवी जोडी दीपिका पादुकोण आणि हर्षवर्धन कपूर यांना घेण्यात येणार आहे. जोडी थोडी वेगळी वाटत आहे पण नक्कीच चाहत्यांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘बदलापूर’ मधील रोल जसा आहे त्याच्याशी संबंधीत असा हा हर्षचा रोल असणार आहे. दोघेही या आगामी चित्रपटाबद्दल खुप उत्सुक आहेत.