हॅप्पी भाग जायेगी न्यू पोस्टर आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:27 IST
‘कॉकटेल’ चित्रपटात भूमिका केलेल्या ‘मीरा’ चा एक अत्यंत फनी पण रोमँटिक ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपट येतोय. यात डायना पेंटी ...
हॅप्पी भाग जायेगी न्यू पोस्टर आऊट !
‘कॉकटेल’ चित्रपटात भूमिका केलेल्या ‘मीरा’ चा एक अत्यंत फनी पण रोमँटिक ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपट येतोय. यात डायना पेंटी सोबत जिमी शेरगील, अली फजल आणि अभय देओल हे देखील असणार आहेत.हे चौघेही जण चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पारंपारिक पण स्टायलिश लुकमध्ये दिसत आहेत. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आत्तापर्यंत रिलीज झाले आहेत. डायना यात अतिशय चांगल्या मुडमध्ये दिसत आहे. डायनाचा हा दुसरा चित्रपट असून चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे.