Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday सचिन तेंडुलकर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज 44वा वाढदिवस. 44 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रमेश तेंडुलकर यांना पुत्रलाभ झाला. रमेश तेंडुलकरांच्या याच पुत्राने पुढे क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज 44वा वाढदिवस. 44 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रमेश तेंडुलकर यांना पुत्रलाभ झाला. रमेश तेंडुलकरांच्या याच पुत्राने पुढे क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला. सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमधल्या फोटोंपैकी हा एक फोटो. ज्यात सचिन डेनिमच्या शर्टमध्ये टोपी घालून आपल्याला उभा दिसतो आहे.भारतीय संघात निवड होण्यापूर्वी सचिन दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानात क्रिकेटची प्रॉक्टीस करायचा.आपल्या इमारतीच्या परिसरात आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळताना क्रिकेटचा देव.लता मंगेशकर, कै. बाळासाहेब ठाकरे बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.मुलगी अंजली आणि मुलगा अर्जुन यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा विजय साजरा करताना सचिन.