‘हाऊसफुल्ल ३’ च्या टीमने घेतला गुजराती थालीचा आस्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 12:26 IST
अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन हे सध्या ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच चित्रपटाची टीम गुजरातमध्ये गेली ...
‘हाऊसफुल्ल ३’ च्या टीमने घेतला गुजराती थालीचा आस्वाद
अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन हे सध्या ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतीच चित्रपटाची टीम गुजरातमध्ये गेली होती. तिथे त्यांनी चक्क गुजराती थालीचा प्रमोशनदरम्यान आस्वाद घेतला.या थालीत आमरस, पुरी, घुगरा, ढोकळा हे सर्व पदार्थ होते. नर्गिस फाखरी, जॅकलीन आणि लिसा या तिघीही यावेळी उपस्थित होत्या. त्यामुळे हे प्रमोशन म्हणजे एक फन टाईमच होता.दिग्दर्शक साजिद - फरहाद आणि निर्माता साजिद नादियाडवाला यांचा ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपट ३ जूनला रिलीज होणार आहे.