Join us

रवीनाचा गॉर्जिअस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

रवीना ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवीना एका ठिकाणी आली होती.

रवीना ‘मातृ- द मदर’ या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रवीना एका ठिकाणी आली होती. ''मातृ’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात लढाई लढताना रवीना दिसणार आहे.रवीना या कार्यक्रमाच्या ठिकाणी ट्रॅडिशनल लूकमध्ये आली होती. तिने परिधान केलेल्या ड्रसेमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.या चित्रपटाची कथा पूर्णत: बलात्कार आणि घरगुती हिंसा या विषयावर आधारित आहे. चित्रपटात रवीना एका नोकरदार महिलेची भूमिका साकारत आहे. मुलीचे आयुष्य खराब करणाºया गुन्हेगारांविरूद्ध ती लढा देण्याचा निर्णय घेते.