सोनाक्षीच्या वाढदिवसाला मित्रांनी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 18:12 IST
बॉलीवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गुरुवारी आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने बॉलीवूडमधील अनेक मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या. ...
सोनाक्षीच्या वाढदिवसाला मित्रांनी दिल्या शुभेच्छा
बॉलीवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गुरुवारी आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने बॉलीवूडमधील अनेक मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या. हुमा कुरेशी, अथिया शेट्टी, दिनो मारिया यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. हुमा कुरेशी: अत्यंत विनोदी आणि मला भेटलेली छानशी मुलगी. वाढदिवसाच्या शुभेच्छाआथिया शेट्टी: वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोनाक्षी. आशा आहे तुझा दिवस आश्चर्यकारक असेल.दिनो मारिया: वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यासाठी हा दिवस आनंदाचा जावो. येत्या वर्षात तुझी कामगिरी आणखी छान व्हावी.विशाल दादलानी: वाढदिवसाच्या शुभेच्छा सोनाक्षी. मनुष्यातील तू चॅम्पियन आहेस. अर्पिता खान: वाढदिवसाच्या शुभेच्छाताहीर भसीन: तुझ्यासाठी आजचा दिवस सुंदर जावो.