Join us

बिप्स-करणची फ्रेंड्ससाठी ग्रँड पार्टी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 11:51 IST

 मित्र प्रत्येकाच्याच आयुष्यात खुप महत्त्वाचे असतात. मग ते सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती. मागील महिन्यात लग्न केलेली जोडी म्हणजेच ...

 मित्र प्रत्येकाच्याच आयुष्यात खुप महत्त्वाचे असतात. मग ते सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती. मागील महिन्यात लग्न केलेली जोडी म्हणजेच बिपाशा बासू आणि करणसिंग यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले आहे.ते नुकतेच त्यांच्या हनीमूनवरून परतले असून त्यांनी त्यांच्या मित्रांसाठी एक जंगी पार्टी ठेवली आहे. या पार्टीत अतिशय चविष्ट पदार्थ होते. त्यांनी सर्वांनी मिळून या पदार्थांवर चांगलाच ताव मारला.करणसिंग ग्रोव्हर, बिपाशा बासु हे ‘अलोन’ चित्रपटापासून एकमेकांना डेटवर घेऊन जात आहेत. तर करणसिंग ‘हेटस्टोरी ३’ मध्ये याअगोदर दिसला होता.