गोविंदा करतोय नव्या पिढीसोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 13:06 IST
गोविंदाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे.गोविंदा लवकरच कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच गोविंदाने त्यांच्या आगामी चित्रपट फ्राय-डेच्या शूटिंगला ...
गोविंदा करतोय नव्या पिढीसोबत काम
गोविंदाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे.गोविंदा लवकरच कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच गोविंदाने त्यांच्या आगामी चित्रपट फ्राय-डेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तसेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांने एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत त्याचे सहकलाकारसुद्धा दिसतायेत. वरुण शर्मा आणि दिग्दर्शक अभिषेक डोगरा या फोटोत गोविंदासोबत आहेत.