राज्यपालांनी घेतले नानाच्या घरच्या गणपतीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 22:29 IST
महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज रविवारी अभिनेता नाना पाटेकर याच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. गणेश दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल ...
राज्यपालांनी घेतले नानाच्या घरच्या गणपतीचे दर्शन
महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज रविवारी अभिनेता नाना पाटेकर याच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. गणेश दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल व नाना यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. जलसंवर्धन आणि अन्य विकास मुद्यांवर उभयंतांमध्ये चर्चा झाली.