सोनाची सायकलिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 23:55 IST
सकाळी लवकर उठल्यावर माणूस खुप हुशार होत असतो, असे म्हटले जाते. हाच विचार मनात धरून सोनाक्षी सिन्हाने सकाळीच सायकलिंग ...
सोनाची सायकलिंग!
सकाळी लवकर उठल्यावर माणूस खुप हुशार होत असतो, असे म्हटले जाते. हाच विचार मनात धरून सोनाक्षी सिन्हाने सकाळीच सायकलिंग करण्याचा मुड बनवला. तिने मुंबईला डब्बा पुरवणाºया ‘डब्बावालाज’ चा शोध घेतला. तिने टिवटरवर पोस्ट केले की,‘ माय अॅस्पेक्ट फॉर दुध अॅण्ड डब्बावालाज हॅज गॉन अप १० फोल्ड आॅफ्टर सायकलिंग आॅन द स्ट्रीट्स आॅफ मुंबई धीस मॉर्निंग. आऊछ.’