Join us

ग्लोर्इंग मीरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 12:51 IST

 शाहीद आणि मीरा यांची गुड न्यूज असल्याची अफवा इंडस्ट्रीत सुरू आहे. नुकतीच मीरा राजपूत कपूर हिने लॅक्मे फॅशन वीक ...

 शाहीद आणि मीरा यांची गुड न्यूज असल्याची अफवा इंडस्ट्रीत सुरू आहे. नुकतीच मीरा राजपूत कपूर हिने लॅक्मे फॅशन वीक च्या रॅम्पवर वॉक केला होता. तेव्हा उपस्थित सर्वांना ती गरोदर असल्याची शंका आली.त्यामुळे तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कुटुंबियांचा होत आहे. तिने एक फोटो शेअर केला असून यात तिचा चेहरा खुप ग्लो करताना दिसत आहे. मिसेस शाहीद प्लीज कन्मर्फ...वी आॅलरेडी नो....!