Join us
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये बेबोचा ग्लॅम अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 14:49 IST

 करिना कपूर खान ही सध्या लंडनमध्ये असून तिने तिची मॅनेजर आणि स्टायलिस्ट पूनम यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ...

 करिना कपूर खान ही सध्या लंडनमध्ये असून तिने तिची मॅनेजर आणि स्टायलिस्ट पूनम यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आर. बल्की यांच्या आगामी ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटात अर्जुन कपूर हे एकत्र होते. तसेच ती उडता पंजाब मध्ये आलिया भट्ट आणि शाहीद कपूर, दिलजीत दोसंघ यांच्यासोबत दिसली होती. त्यात तिने डॉक्टरची भूमिका केली आहे. हा चित्रपट ड्रगच्या आहारी गेलेल्या तरूणाईवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलही बेबो विशेष उत्साहित आहे.