जेनेलियाचे तिच्या बाळाला ‘वॉर्म हग ’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 10:00 IST
आई होण्याचं महत्त्व स्वत: आई झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही. बॉलीवूडच्या आई देखील त्याला अपवाद नाहीत. काही महिन्यांपूर्वी जेनेलिया डिसूझा ...
जेनेलियाचे तिच्या बाळाला ‘वॉर्म हग ’!
आई होण्याचं महत्त्व स्वत: आई झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही. बॉलीवूडच्या आई देखील त्याला अपवाद नाहीत. काही महिन्यांपूर्वी जेनेलिया डिसूझा ही दुसºयांदा एका मुलाची आई झाली. तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. यात ती तिच्या बाळाला ‘वॉर्म हग’ देत असल्याचे दिसते आहे.रितेश देशमुख आणि जेनेलिया यांना रिआन आणि राहील हे दोन मुले आहेत. रितेश-जेनेलिया हे बॉलीवूडमधील सर्वांत लव्हेबल कपलपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी रितेशने कबूल केले की, जेनेलियाने त्याला जबाबदार व्यक्ती बनवले. ते म्हणतात,‘ त्यांच्या आयुष्यातील हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे.’