Join us
Daily Top 2Weekly Top 5

रॅंम्पवर दिसला गॉर्जिअस तमन्ना भाटियाचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

मुंबईत झालेल्या एका फॅशन शोमध्ये तमन्ना भाटियाने रॅम्पवर उतरुन उपस्थितांचे लक्ष वधले. बाहुबली 2 वरुन प्रेरणा घेत हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे.

मुंबईत झालेल्या एका फॅशन शोमध्ये तमन्ना भाटियाने रॅम्पवर उतरुन उपस्थितांचे लक्ष वधले. बाहुबली 2 वरुन प्रेरणा घेत हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. बाहुबली 2सह बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटातून प्रेरणा घेत हे कलेक्शन सादर करण्यात आले.सहा डिझायनर्स मिळून हे कलेक्शन सादर केले आहे.तमन्नाने परिधान केलेला काळ्या रंगाचा ड्रेस तिच्यावर उठून दिसत होता.