गांगुली दीपिकावर लट्टू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:23 IST
'डींपल गर्ल' दीपिका पदुकोनचा फॅनक्लब दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामध्ये आता क्रिकेटर सौरव गांगुलीचीही भर पडली आहे.बंगाल क्रिकेट संघाचा ...
गांगुली दीपिकावर लट्टू
'डींपल गर्ल' दीपिका पदुकोनचा फॅनक्लब दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामध्ये आता क्रिकेटर सौरव गांगुलीचीही भर पडली आहे.बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष असलेल्या सौरवला जेव्हा 'पिकू' या चित्रपटाबाबत विचारले गेले, तेव्हा दादा म्हणाला 'मी हा चित्रपट पाहिला आहे आणि दीपिका जेवढी सुंदर आहे, तेवढाच हा चित्रपटही सुंदर आहे.''पिकू' चे बहुतांश शूटिंग कोलकातामध्ये झाले आहे. हा बंगाली टायगर दीपिकावर लट्टू झाल्याचे दिसते.