Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिनं दिला पहिल्यांदाच लिपलॉक सिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 16:21 IST

अभिनेत्री काजल अग्रवालनं पहिल्यांच इंटिमेट सीन केलाय. बॉलीवुडच्या सिनेमात तिनं पहिल्यांदाच लिपलॉक सीन दिलाय. आगामी 'दो लफ्जो की कहानी' ...

अभिनेत्री काजल अग्रवालनं पहिल्यांच इंटिमेट सीन केलाय. बॉलीवुडच्या सिनेमात तिनं पहिल्यांदाच लिपलॉक सीन दिलाय. आगामी 'दो लफ्जो की कहानी' या सिनेमातील हा सीन रणदीप हुड्डा आणि काजलवर चित्रीत करण्यात आलाय. सुरुवातीला हा सीन करण्यासाठी काजल काहीशी तयार नव्हती. मात्र ना ना करणारी काजल रणदीपची तयारी पाहून लिपलॉक सीनसाठी तयार झाली. हा सीन चित्रीतही करण्यात आला आणि दोघांमधला हा लिपलॉक बराच इंटिमिडेंटिंग झाला. या सिनेमात आधी असा कोणताही सीन घेण्यात येणार नव्हता. मात्र काजल आणि रणदीपनं दिलेला हा हॉट लिपलॉक पाहून दिग्दर्शक दिपक तिजोरी यांनीही हा सीन सिनेमात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मान गये काजल-रणदीप.