Join us

डिजेलने शेअर केला ‘ट्रिपल एक्स’चा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:52 IST

अ‍ॅक्शन स्टार विन डिजेल याने त्याचा दीपिका पदुकोनसोबत शूटिंगचा एक फोटो पोस्ट केला आहे. ‘ट्रीपल एक्स : द रिटर्न ...

अ‍ॅक्शन स्टार विन डिजेल याने त्याचा दीपिका पदुकोनसोबत शूटिंगचा एक फोटो पोस्ट केला आहे. ‘ट्रीपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट उत्सुकतेने सर्वजण पाहत आहेत. विन डिजेलने इन्स्ट्राग्रामवर दीपिकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ फर्स्ट डे आॅफ फिल्मींग...एक्सझांडर अ‍ॅण्ड सेरेना...पी.एस.17 मिलियन ब्युटीफुल सोल्स. थँक्स फॉर द लव्ह,’ या फोटोत डिप्पीनेही तिच्या हातावर टॅटू काढलेला दिसत आहे. लुकिंग स्टनिंग.