Join us

‘मोहंजोदाडो’ चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 10:03 IST

 कंगणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्या वादामुळे हृतिकच्या चित्रपटाला फारच उशीर होत गेला. त्याचबरोबर रोशन कुटुंबियांचा होम प्रोडक्शन अंतर्गत ...

 कंगणा राणावत आणि हृतिक रोशन यांच्या वादामुळे हृतिकच्या चित्रपटाला फारच उशीर होत गेला. त्याचबरोबर रोशन कुटुंबियांचा होम प्रोडक्शन अंतर्गत असलेला ‘काबील’ चित्रपटामुळे देखील या चित्रपटाचे शूटींग खुप लांबले.पण, नुकतेच चित्रपटाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. हृतिकने टिवटरवर ही पोस्ट करताना कॅप्शन दिले आहे की,‘ द मेनिफे स्टेशन आॅफ लव्ह अ‍ॅण्ड पॉवर...सर्मन..’ आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटात मुख्य भूमिकेत पूजा हेगडे ही असणार आहे.पूजा हेगडे ही हृतिकच्या शत्रुची मुलगी दाखवण्यात आलेली आहे. तो तिच्या प्रेमात पडतो. ती डान्सर असते. चित्रपटाची शूटींग भूज आणि मुंबईत करण्यात आलेली आहे. जबलपूर आणि ठाण्यातही काही काळ शूटींग केलेली आहे.}}}}