Join us

Filmfair awards press conference

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 16:49 IST

फिल्मफेअर अॅवॉर्डस ज्याची उत्सुकता सगळ्यांना असते. त्या फिल्मफेअर अॅवॉर्डसची तारिख जाहिर करण्यात आली आहे. नुकतेच फिल्मफेअर अॅवॉर्डची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थिती होती. यावेळी आलिया खूपच सुंदर दिसत होती.

फिल्मफेअर अॅवॉर्डस ज्याची उत्सुकता सगळ्यांना असते. त्या फिल्मफेअर अॅवॉर्डसची तारिख जाहिर करण्यात आली आहे. नुकतेच फिल्मफेअर अॅवॉर्डची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थिती होती. यावेळी आलिया खूपच सुंदर दिसत होती. फिल्मफेअर सोहळ्यात यावर्षी आलियाही परफॉर्म करणार असल्याचे समजतेय. पत्रकार परिषदेदरम्यान आलिया भलतीच खूश दिसली.आलिया यावेळी मस्तीच्या मूडमध्ये दिसत होती. मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये तीला अशा वेगवेगळ्या मूडमध्ये कैद करण्यात आले.आलियासोबत याठिकाणी करण जोहर ही उपस्थित होता. पत्रकार परिषदेदरम्यान आलिया आणि हास्यविनोद करताना.आलियाने याठिकाणी आपल्या हटके अंदाजात एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले.आलियाची ड्रेसिंग स्टाइल ही नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते.