फवाद-रणबीरचे बाँण्डिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 16:56 IST
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि रणबीर कपूर यांची बाँण्डिंग अशातच फार घट्ट जमली आहे. करण जोहर यांच्या ‘ऐ दिल ...
फवाद-रणबीरचे बाँण्डिंग !
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि रणबीर कपूर यांची बाँण्डिंग अशातच फार घट्ट जमली आहे. करण जोहर यांच्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये त्या दोघांच्याही उत्तम भूमिका आहेत.ते दोघे तीन ते चार दिवस आॅस्ट्रियात होते. तरीही बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढून एकमेकांसोबत धम्माल केली. राजस्थानमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरू असून त्यांनी एकत्रच सेटवर मजा केली.