Join us

‘रॉक आॅन २’च्या सेटवर फरहान-श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 17:36 IST

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर हे दोघे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘रॉक आॅन २’ सेटवर पुन्हा एकदा भेटले. भेटल्यानंतर ...

श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर हे दोघे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘रॉक आॅन २’ सेटवर पुन्हा एकदा भेटले. भेटल्यानंतर सेटवरील त्या दोघांचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघेही ब्ल्यू डेनिम्स, मरून रंगाचा श्रग, सॉफ्ट कर्ल्स या ड्रेसिंगमध्ये दिसत आहेत.‘रॉक आॅन’ चा हा सिक्वेल असून यात पूरब कोहली, प्राची देसाई आणि अर्जुन रामपाल हे देखील दिसणार आहेत. शुजात सौदागर दिग्दर्शित हा चित्रपट ११ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. तसेच सुनिधी चौहान, शंकर महादेवन, विशाल ददलानी हे देखील चित्रपटासाठी काम करणार आहेत.